• English
  • मराठी

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी नुकताच पनवेल विधानसभेतील ग्रामीण गावांचा दौरा केला.

लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी नुकताच पनवेल विधानसभेतील ग्रामीण गावांचा दौरा केला. या दौऱ्याला प्रचंड मोठा प्रतिसाद नागरिक आणि ग्रामस्थांकडून मिळाला.
या दौऱ्यात माझ्यासमवेत बाळासाहेब पाटील, अरूणशेठ भगत, अविनाशजी कोळी, रामदासजी शेवाळे व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.