• English
  • मराठी

मावळ लोकसभा निवडणूक प्रचार दौरा: महायुतीकडून प्रचार फेरीचे आयोजन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री. श्रीरंगजी आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल शहरातील प्रभाग 19 येथे ‘प्रचार फेरी’ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत मा. नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंगजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी माझ्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.