• English
  • मराठी

मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार मा. खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मेळावा आज कोन गाव येथे

मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार मा. खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मेळावा आज कोन गाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.