• English
  • मराठी

खांदा कॉलनीमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘जॉब फेअर आणि प्लेसमेंट ड्राईव्ह २०१९’ हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला

खांदा कॉलनीमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘जॉब फेअर आणि प्लेसमेंट ड्राईव्ह २०१९’ हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. या उद्घाटनावेळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.