• English
  • मराठी

सावित्री गुलाब तुपे सामाजिक संस्थेच्या करंजाडे येथील एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन

सावित्री गुलाब तुपे सामाजिक संस्थेच्या करंजाडे येथील एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी मोठया उत्साहात झाला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. तसचे या स्नहेसंमेलनात शैक्षणिक वर्षामध्ये स्कूलच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.