• English
  • मराठी

पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्लिश मिडीयम पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने ‘आजी आजोबा दिवस’ साजरा करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्लिश मिडीयम पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने ‘आजी आजोबा दिवस’ साजरा करण्यात आला. या वेळी आजी- आजोबांसाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नातवंडे आणि आजी-आजोबा हे जिव्हाळ्याचं नातं लक्षात घेत, सीकेटी विद्यालयानं आजी आजाोबा दिवस साजरा केला.