• English
  • मराठी

पनवेल महापलिकेच्या माध्यमातून आणि सभापती विद्याताई गायकवाड यांच्या प्रयत्नातून कळंबोली सेक्टर १३ मधील गणेशनगर झोपडपट्टी मध्ये विद्युत मिटरची कायदेशीर जोडणी करण्यात आली आहे

पनवेल महापलिकेच्या माध्यमातून आणि सभापती विद्याताई गायकवाड यांच्या प्रयत्नातून कळंबोली सेक्टर १३ मधील गणेशनगर झोपडपट्टी मध्ये विद्युत मिटरची कायदेशीर जोडणी करण्यात आली आहे, तसेच रोडपाली गावात पथदिवे आणि सेक्टर १२ मध्ये नामफलक बसविण्यात आले आहे. पथदिवे आणि विद्यात मिटरचे उद्घाटन व नामफलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. या विद्युत कामांचे उद्घाटन झाल्याने गणेशनगर आणि रोडपाली गाव प्रकाशमय झाले आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या जाणून त्या सातत्याने सोडविण्यात येत आहे.