• English
  • मराठी

रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवांचा लोकार्पण सोहळा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला झाला.

रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवांचा लोकार्पण सोहळा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला झाला. यावेळी पनवेल – पुणे पॅसेंजर गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि दोन एक्सिलेटरचे उद्घाटन करण्यात आले. त्याच बरोबर पनवेल स्टेशनवरील फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील सरकत्या जिन्याचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व सहकारी उपस्थित होते.