• English
  • मराठी

सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी असोसिएशनतर्फे सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे दि.बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी असोसिएशनतर्फे सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे दि.बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. दि. बा. पाटील यांनी उभारलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यातून प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व १२.५% दराने विकसित जमीन देण्याचे तत्त्व यावेळी प्रस्थापित झाले.