• English
  • मराठी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने अशोका विजयादशमी निमित्त ‘धम्मचर्क प्रवर्तन’ दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा धम्मचर्क प्रवर्तन दिनाचा सोहळा पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये साजरा करण्यात आला.