• English
  • मराठी

करंजाडे नोड मध्ये पाणी, वीज यासारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याकरीता भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

करंजाडे नोड मध्ये पाणी, वीज यासारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याकरीता भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात नागरीकांना असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले.