• English
  • मराठी

नवीन पनवेल येथील के. आ. बांठीया शाळेत कृषी ऋषी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांच्या दोन दिवसीय निवासी शिबीराचे आयोजन २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते.

नवीन पनवेल येथील के. आ. बांठीया शाळेत कृषी ऋषी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांच्या दोन दिवसीय निवासी शिबीराचे आयोजन २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते. हे शिबीर संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल आणि एस.पी.एन.एफ मुंबई यांच्या वतीने अयोजन करण्यात आले होते. या शिबीराला मान्यवर व जनतेची उपस्थिती लाभली.