• English
  • मराठी

आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाची भेट झाली. त्यावेळी नवी मुंबई, पनवेल आणि उरण प्रकल्पामध्ये बाधित गावांच्या गावठाण आणि विस्तारित गावठाणांतील घरांच्या नियमितीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.

आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाची भेट झाली. त्यावेळी नवी मुंबई, पनवेल आणि उरण प्रकल्पामध्ये बाधित गावांच्या गावठाण आणि विस्तारित गावठाणांतील घरांच्या नियमितीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबत नक्कीच सकारात्मक मार्ग शोधून याबद्दल प्रक्रिया सुरु करू असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.