• English
  • मराठी

मुख्यमंत्री चषक अंतर्गत पनवेल शहर भाजपच्यावतीने कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘CM चषक खो-खो स्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये मोठ्या संख्येने संघ सहभागी झाले होते.