• English
  • मराठी

पक्षात स्वागत आहे.

बारापाडा येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. अजगरशेठ दाखवे, श्री. अकलाखशेठ बडे, इक्रामा बडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.