• English
  • मराठी

1

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांच्या जन्मगावी शिरढोण येथे भेट देऊन वासुदेव बळवंत फडकेंच्या वाड्याचे लोकार्पण केले.