• English
  • मराठी

“भारती विद्यापीठ आणि मल्टीकव्हर हॉस्पिटल”च्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

[:en]Inauguration of bi building of Bharati University and Multicover Hospital at Kharghar !![:hi]"भारती विद्यापीठ आणि मल्टीकव्हर हॉस्पिटल"च्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न[:] 1

भारतातील आघाडीची बहुराष्ट्रीय रुग्णालय साखळी असणाऱ्या “भारती विद्यापीठ मल्टीकव्हर हॉस्पिटल”च्या खारघर सेक्टर 10 येथील नव्या व भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या नव्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.