• English
  • मराठी

प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले ‘रोशन साई स्पोर्ट्स, चिंध्रण’ च्यावतीने.

‘रोशन साई स्पोर्ट्स, चिंध्रण’ च्यावतीने ‘सरपंच व ग्रामस्थ चषक २०१९’ आयोजीत करण्यात आला होता. या चषक अंतर्गत प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटना वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, चिंध्रणच्या सरपंच कमलाताई देशेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.