• English
  • मराठी

तुपगाव व खोपोली येथील बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

तुपगाव व खोपोली येथील बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नवागतांचे पक्षात स्वागत करण्यात आले.